![]() |
| Maharashtra crop insurance in one rupee |
अबब ! आता एक रुपयात मिळणार पिक विमा.
शेतकरी मित्रानो" Maharashtra crop insurance in one rupee"अपना
सर्वांनाच माहिती आहे .कि ,राज्यात स्थापन झालेले शिंदे फडणवीस पवार सरकार
महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय दररोज घेत आहे .यातच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने
महत्वाचे पाउल घेतले आहे .ते म्हणजे शेतकरी बांधवांसाठी एक रुपयात पिक विमा या
योजनेची माहिती खालीलप्रमाणे आहे .
सर्व शेतकरी बांधवांना
कळवण्यात अत्यंत आनंद होतो कि ,दिनांक १ जुलै २०२३ पासून पंतप्रधान पिक विमा यौजना
सुरु झाली असून सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढून घ्यावा,यावर्षी महाराष्ट्रामध्ये
पिक विमा १ रुपयात काढून मिळणार आहे .या वर्षी भरपूर जन विमा भरतील यांमुळे सर्वर
देखील बंद पडू शकते ,Maharashtra crop insurance in one rupee scheme तरी सर्वांनी लवकर विमा भरून घेणे गरजेचे आहे .
Maharashtra talathi Recruitment 2023 /महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023..
एक रुपयात पिक विम्यासाठी लागणारी कागदपत्रे
सातबारा उतारा
८ अ
बँक पासबुक
आधार कार्ड
वरील सर्व कागदपत्र एक रुपयात पीक विमा योजनेसाठी लागणार आहेत .तरी सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सामील व्हावे ,असे
आवाहान सरकार कडून येत आहे .
