India will be free from tuberculosis by 2025/भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त होणार

 India will be free from tuberculosis by 2025/भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त होणार 

india free from tuberrculosis
india free from tuberrculosis

काल मन कि बात कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचा निर्धार केला आहे .मन कि बात कार्यक्रमाच्या १०२ व्या भागात बोलत असताना त्यांनी असा निर्धार केला .मन कि बात कार्यक्रम प्रत्यक महिन्याच्या शेवटच्या रवीवारी प्रदर्शित होत असतो " India will be free from tuberculosis by 2025"अमेरिका दवरा करण्याअगोदर त्यांनी देशवासीयांशी सवांद साधताना सांगितले .मन कि बात कार्यक्रमात त्यांनी बरेच विषय हाताळले .त्यात त्यांनी बोलताना बिपरजॉय चक्रीवादळाचा देखील उल्लेख केला तसेच आणीबाणीच्या कल्पर्वावर देखील चर्चा केली .भारतात छत्तीसगड राज्यात सर्वाधिक क्षय रोगाचे रुग्ण आढळतात .भारतात लहान मुलांचे या रोगांचे संरक्षण करण्यासाठी BCG हि लस मोठ्या प्रमाणावर वापरलीजाते .भारतात १९१२ मध्य पहिल्यांदा क्षय रोगाच्या समस्या चिन्तिली गेली .

क्षय रोगाचा प्रसार कसा होतो .

क्षय रोगाचा प्रसार प्रामुख्याने माय्क्रोबेक्ट्रिया पासून होतो .याचा शोध डॉक्टर रोबर्ट कॉक यांनी १८८२ साली लावला .या रोगाचा प्रसार हवेतून होतो .एखादा क्षय रोगाचा रुग्ण थुंकल्या नंतर. शिंकल्या नंतर क्षय रोगाचाप्रसार होण्याची क्षय रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते .आपण विचार केला तर किती प्रकारचा क्षय रोग असतो .तर सांगणे कठीण आहे कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाला क्षय रोग होऊ शकतो .क्षयरोग हा फुफुसांचा ,हाडांचा ,सांध्याचा आतड्यांनचा ,मज्जातंतूचा असे विविध अवयवाला होतो India will be free from tuberculosis by 2025.

क्षय रोगाचे लक्षणे

या  मध्ये प्रामुख्याने फुपुसाचे क्षय रोग मोठ्या प्रमाणावर होतो .क्षय रोगाचे लक्षणे .बेड्कायुक्त खोकला येतो .दोन आठवड्या पेक्षा एखादा व्यक्ती खोकलात असेल व फक्त बेडके निघत असतील.नंतर त्याची थुंकी कमी होते ."India will be free from tuberculosis by 2025India will be free from tuberculosis by 2025"संध्याकाळी वाढणारा ताप वाढतो,त्याचे वजन कमी होते .त्याला दम लागतो .बेडक्यातून रक्त पडत रात्रीतून जास्त घाम येन या सर्व गोष्टी हि सर्व प्राथमिक लक्षणे आहेत .

जर क्षय रोगाचा रुग्ण जर आढळला तर त्याने नाजिक च्या स्वस्थ केंद्रात जाऊन निदान  घेणे महत्वाचे आहे ." India free from tuberculos by 2025" निदान केल्यानंतर रुग्ण आढळला तर उपचार घेणे गरजेचे आहे .खोकला आल्यावर तो अंगावर आल्या वर त्याचे प्राथमिक निदान करून उपचार घेणे .महत्वाचे आहे .क्षय हा रोग संसर्गजन्य आजार आहे .क्षय रोगाचे योग्य निदान घेतल्यावर क्षय १०० टक्के बरा होणारा रोग आहे 

Maharashtra talathi Recruitment 2023 /महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023..

घ्यावी लागणारी खबरदारी

१.क्षय रोगाच्या रुग्णाने इतरांना क्षय रोग होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणे महत्वाचे आहे .India will be free from tuberculosis by 2025.क्षय रोगाच्या रूग्णाने थुंकताना किवा शिंकते वेळी हातरुमालाचा वापर करावा जेणेकरून रोगजंतू रहित थुंकी इतरत्र पसरू नये .त्यापासून इतरांना रोगाची लागण होऊ नये याची खबरदारी घ्यावी .

२.डॉक्टरनच्या सल्याप्रमाणे औषध उपचार घेणे महत्त्वाचे आहे .या आजारासाठी नियमित ६ ते ८ महिने औषध घेणे महत्वाचे असते .

३.रुग्णाने संतुलित आहार घावा .त्याला जर व्यसन  जर असतील तर त्याने वेसने बंद करावी .

४.रुग्णाच्या नातेवाईकांना देखील काही काळजी घ्यावी लागेल .रुग्ण नियमित औषध उपचार घेतो कि नाही या कडे लक्ष द्यावे .

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post