महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ;
मित्रांनो अपना सर्वाना
माहिती आहे ."Maharashtra talathi recruitment 2023" स्वातंत्र्याच्या अमृत
मोहोत्सव वर्षा निमित्ताने राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ७५००० पदांची पदभरती
करण्याच्या तयारीत आहे .या अगोदर प्रसार माध्यमात पदभरती विषयी नुसत्या बातम्या
येत होत्या पण पदभरती विषयी काही ठोस पाऊले उचले गेले नाही .पण शिंदे फडणवीस सरकार
भरती प्रक्रियेच्या उपायोजना करता पाऊले उचलीत आहे.अपना सर्वाना माहिती आहे .या
अगोदर सरकारने पोलीस भरती ,शिक्षक भरती .महानगरपालिका भरती,लोकसेवा आयोगाच्या
पदभरती मध्ये जागावाढ इत्यादी निर्णय घेतले .
काही दिवस पूर्वी तलाठी भरतीसाठी पत्रक काढले हे ऑगस्टमध्ये होणार असे सांगितले होते. .पण,Maharashtra talathi recruitment 2023परिक्षेचा अर्ज भरण्याचा दिनांक नाही .पण ,आता भरतीचा अर्ज भरती दिनांक २६ /६/२०२३ पासून सुरू होणार आहे .त्यानंतर २१ दिवस अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे .हि भूमिअभिलेख विभाग मात्र कोकणाला प्राधान्य आहे . आदिवासी लोकसंख्या निश्चित केली आहे .१२ जिल्यात आदिवाशी लोकसंख्याजास्त आहे .तेथ आदिवासी उमेद्वार यांना प्राधान्य असेल .अशा जिल्ह्यात थेट आदिवाशी उमद्वार भरती केली जाणार आहे .
जालना ठरली महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका
तलाठी हे गट क संवर्गातील पद आहे .गेली वर्ष भरले आहे .या पदावर भरती ३६४ ,६४४ पदांची भरती होणार आहे .यासाठी परीक्षा १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखा कंपनीकडून केली गेली आहेत . भूमिअभिलेख विभागाकरिता प्रत्यक्ष टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे.Maharashtra talathi recruitment2023 या उमेदवारासाठी एका जिल्ह्यातील एका उमला अर्जाद्वारे अर्ज केला जाणार आहे .या योजनेसाठी खुल्या गटासाठी १००० रुपये शुल्क आकारले जाईल तसेच निर्धारित गटासाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाईल .या अगोदर तलाठी भर्ती साठी नुसत्या घोषणाच शासन करत असल्याचे दिसून येत होते पण.आता सरकार तलाठी भर्ती करण्यासाठी तयार असल्याचे दिसून येत .या साठी सरकारने अर्ज भरण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे .
या [परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दिनांक २६ जून पासून सुरवात होणार आहे .तर अर्ज करण्यासाठी अंतिम तारिक १७ जुलै २०२३ असणार आहे .हि परीक्षा शिफ्ट वाईझ होणार आहे .त्या मुळे स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे .Maharashhtra talathi recruitment 2023 या परीक्षेचा कलावदि जरी सारखा असला तरी गुणवत्ता यादी मात्र स्वतंत्र लागणार आहे .त्यातून प्रत्यक जिल्ह्यांच निकाल स्वतंत्र जाहीर केला जाणार आहे .हि परीक्षा पारदर्शक रित्या पार पडण्यासाठी सरकारने खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
या जाहिराती नुसार १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान या जाहिराती (तलाठी भरती )ची परीक्षा होणार आहे .Maharashtra talathi recruitment 2023हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .हि जाहिरात काढण्यासाठी महसूल विभागाने रिक्त जागे संदर्भात जिल्हा प्रशासना वारंवार संपर्क केला होता .अपना सर्वाना माहिती आहे कि तलाठी हे गट क सवर्गातील पद आहे .बऱ्याच वर्षापासून रिक्त पदांची संख्या ४ हजार ६२५ आहे .या पदांची भरती ३६ जिल्हयात ऑन लाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .Maharashtra talathi recruitment 2023vया तलाठी भरतीसाठी सध्या बरेच बदल करण्यात आले आहे .या तलाठी भर्ती साठी पुणे येथे कार्यालय देखील सुरु करण्यात आले आहे .तर पेसा ठिकाणी पेसा गटातील उमेदवारासाठी प्राध्यान्य दिले जाणार आहे .
तलाठी भारती 2023 परीक्षेची तारीख;
अर्ज करण्याचा दिनांक; २६ जुन ते पुढील २१ दिवस
👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
तलाठी भारती वेनसाइट्स;
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
तलाठी भरती पात्रता 2023/तलाठी भरती पात्रता ;
तलाठी अर्ज करण्यासाठी निवडक खालीलप्रमाणे पात्रता साधारण भरतीसाठी.
१ .कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर .
२.संगणकाची माहिती . MS-CIT पूर्ण जारी.
३. मराठी व हिंदी भाषा जाणणारा
तलाठी वयोमर्यादा/तलाठी भरती वयोमर्यादा;
१ .खुला प्रवर्ग -१८ ते ३८ वर्ष
२ .मागासवर्गीय -१८ ते ४३ वर्ष
३.खेळाडू -१८ ते ४३ वर्ष
४.प्रकल्पग्रस्त/
भूकंपग्रस्त/ -१८ ते ४५ वर्ष
अपंग
५.माझी सैनिक -१८ ते ४५ वर्ष
तलाठी अभ्यासक्रम/तलाठी भरती ब;
१.मराठी -२५ प्रश्न ५० गुण
२.इंग्रजी -२५ प्रश्न ५० गुण
३.अंकगणित व बुद्धिमत्ता -२५ प्रश्न ५० गुण
४.सामान्यज्ञान -२५ प्रश्न ५० गुण
तलाठी भारती दस्तऐवज/तलाठी भरती कागदपत्रे;
१.आधार कार्ड
२.१० वी मार्कशीट
३.१२ वी मार्कशीट
४.पदवीधर मार्कशीट
५ .अधिवास प्रमाणपत्र
६.नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र
७.जातीचा पालना
८.पासपोर्ट साईझ फोटो
९.सही
१०.इमेल आयडी
११.मोबाईल क्रमांक
तलाठी भरती पुस्तके /तलाठी भरती पुस्तके;
१.मराठी -मो.रा.वाळंबे
२.इंग्रजी -बाळासाहेब शिंदे
३.गणित -कोकिला प्रकाशन /पंढरीनाथ राणे
४.बुद्धिमत्ता -अनिल अंकलगी
५.सामान्यज्ञान -तात्याचा ठोकळा
६.चालू घडामोडी -सिम्प्लीफाइड/परिक्रमा