आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ ;
आज international yog day आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतात साजरा केला जातोय.आज ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय .आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिवसाची नमधून युनायटेड नेशन भाषण देणार आहेत .या समारंभात युनायटेड नेशन मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज साडेपाच वाजता योग करणार आहेत .या वर्षी योग दिवसाची थीम वसुदेव कुटुंबकम ठेवणार आहेत .हि पहिलीच वेळ असेल युनायटेड नेशन मुख्यालयात योग करण्याची या योग अभ्यासात १९० पेक्षा जास्त देश या योग अभ्यासात सामील होणार आहेत .या दिवसाची International yog day theme थीम एक धरा,एक परिवार ,एक भविष्य अशी राहील .
आज ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने भारतात देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे .आज INS vikrant वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंघ यांच्या उपस्थित साजरा केला जातोय .international yog day2023 गेटवे ऑफ इंडिया वर केंद्रीय मंत्री पियुश गोयल आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा केला जातोय.
![]() |
International yog Day 2023 |
योग दिवस इतिहास;HISTORY OF INTERNATION YOG DAY
आपण योगाची सुरवात केव्हा? कोठून? झाली .थोडक्यात पाहणार आहोत .तसेच योग दिवस का साजरा केला जातोय तसेच हा योग दिवस २१ जूनलाच का साजरा केला जातोय या विषयी माहिती थोडक्यात पाहणार आहोत history of internation yog day .पहिल्यांदा योग दिवस २०१५ साली साजरा केला गेला .योग हा शब्द मुख्यतः संस्कृत भाषेतून घेण्यात आला .या अर्थ आहे .समावाशित होणे .किवा मिळणे असा होतो योग दिवसाची सुरवात करण्यासाठी पहिले पाहूल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी टाकले होते .
२७ सप्टेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन जेनरल असेम्ब्ली मध्ये आपल्या भाषणातून केली होती International yoga day 2023 या मुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला .एकून १९३ देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी मत दिले होते या साठी १२ डिसेंबर २०१४ परवानगी मिळाली होती .१७३ देशांनी योग दिवस साजरा करण्यासाठी समर्थन दिले.
जालना ठरली महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका
योग दिवसाची सुरवात YOG DAY STARTED
पूर्व वैदिक काळापासून योग दिवसाची सुरवात झाली असे समजले जाते yog day started.गेली हजारोवर्षपासून योग भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे .योग भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा अविभाज्य भाग राहिला आहे .भारतात महर्षी पतंजली यांचे योगदान योगाबाबद खूप मोठ्याप्रमाणावर आहे .त्यांनी योग सूत्र आणि योग मुद्रा यांची उत्तम रचना केली आहे .१८९३ मध्ये विश्वधर्म परिषदेला ला स्वामी विवेकानंद यांनी सामोरे जाताना पश्चिम युगातील योग विषयी माहिती दिली होती .
२१ जून ला साजरा करण्यामागील पार्श्वभूमी २१ जून ला सूर्य दक्षणेच्या दिशेने जातो .हे वेळ असते .साप्तृशी यांनी या दिवसा पासूनच योग चा प्रसार संपूर्ण जगात पोहचवण्यास सुरवात केली होती .उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस देखील आहे .
योग दिवसाचा उद्देश ;OBJECTIVE OF YOG DAY
लोकांना योगच्या
फायद्याची माहिती देणे objective of international yog day.लोकांना योग विषयी जागरूक करन्यासाठी याचे महत्त्व आहे .
लोकांना आजारापासून
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योगाचे महत्व सांगण्यासाठी तसेच आरोग्य विषयी जागरूकता
पसरवण्यासाठी .
शरीराबरोबरच मन स्वच्छ
करण्यासाठी योगाचे फायदे सांगण्यासाठी .तसेच मन व शरीर स्वच्छ करण्यासाठी कोणती योगासने
करावी या विषयी माहिती देण्यासाठी .
स्वतः बरोबरच
विश्वातील लोकसुद्धा कसे निरोगी राहतील या करिता कारण वाशुदेव कुटुंबकम देवो या
भावनेतूनच देशा बरोबरच संपूर्ण जगाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी .
योग दिवसाचे फायदे ;
१.शरीराची लवचिकता
वाढविण्यासाठी Benifits of yog day योगाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
२.शारीरिक आणि मानसिक
रित्या सक्षम राहण्यासाठी योग खूप मह्वाचा असतो .आजकालच्या धावपळी च्या जीवनात
तंदुरुस्त राहण्यासाठी योग अत्यंत म्ह्वात्वाचा आहे .
३.योग रोज
नित्यनियमाने केला तर रोग प्रतिकारशक्ती वाढते .त्यातून निरोगी राहण्यासाठी मदत
होते .
४.ध्यान धारणे मुळे
शरीरात साठलेला ताणताणाव कमी होण्यास मदत होते .
५.रक्तातील साखरेतील
प्रमाण कमी होते त्यातून मधुमेह असणाऱ्या रुग्णांना फायदा होतो .
६.योगासने केल्याने
जास्तीचे वजन कमी करण्यासाठी मदत होते .
७.योगासन केल्यामुळे
पचनक्रिया अगदी उत्तम राहते .
८.योगामुळे रक्ताभिसरण
संस्था उत्तम रित्या कार्य करते .
९.त्वचा टवटवीत दिसते
.रक्ताभिसरण संस्थेतील सुधारणेमुळे त्वचा टवटवीत दिसते .
१०.योगासनामुळे मानसिक
आरोग्य अगदी उत्तम राहण्यासाठी मदद होते .
११.मन एकाग्र होते .
१२.पचनक्रिया सुधारते
.
१३.गाड आणि शांत झोप
लागते .
१४.वृद्ध काळात आरोग्य
चांगले राहते .
१५.योग केल्यामुळे
शरीरात उष्णता निर्माण होते .