आजचा मंत्रिमंडळ निर्णय ;
Maharashtra government decision अपना सर्वाना माहिती आहे .राज्यात स्थापन जाहलेले शिंदे फडणवीस सरकार राज्याच्या हिताचे मोठमोठे निर्णय दररोज घेत आहे .या अगोदर सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने ७५००० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता .त्याच बरोबर वृद्धाना बस प्रवासात १०० % सवलत देण्याचा निर्णय घेतला होता तसेच महिलांना बस प्रवासात ५०% सवलत देण्याचा निर्णय देखील घेतला होता .तसेच आजचा नवीन मंत्रिमंडळ निर्णय शिंदे फडणवीस सरकारने कोणता घेतला हे पाहणे महत्वाचे आहे .
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सध्या विकास कामांचा धडाका लावला आहे. रोज नवनवीन शासन निर्णय शिंदे फडणवीस सरकार काढीत आहे .त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे .मुख्यमंत्री दररोज सांगतात कि हे सरकार सर्वसामान्यांचे आहे .नवनवीन शासन निर्णयांच्या माध्यमातून त्याचे प्रचीती देखील पहावयास मिळत आहे . खालीलप्रमाणे आहेत. ते पाहून घ्या .maharashtra govrnment decision
![]() |
| Maharashtra government decision |
आजचा मंत्रिमंडळ निर्णय ;
१.कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ
करण्याचा निर्णय आज घेतला आहे.कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात तब्बल १०,०००
रुपयांची वाढ होणार आहे .
२.वारंवार पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या
नुकसानीची शेतकरी त्रस्त होता त्यांमुळे त्यांना मदत करण्यात येणार आहे .हि मदत
सुधारित दरांनी केली जाणार आहे .
३.नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यासाठी १५०० कोटी
रुपयांचीतरतूद देखील करण्यात आली आहे .
३.अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी
यांच्यासाठी निर्वाह भात्यात सुधारणा करण्यात आली .
५.५वी व ८ वी च्या मुलांना प्रोत्साहन
देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे .
६.अतिरिक्त न्यायालये जलदगती न्यायालयेयांना २
वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
६.चिमूर आणि शिर्डी मध्ये अप्पर जिल्हाधिकारी
कार्यालय स्थापन केल्या जाणार आहे .
७.लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन
केली जाणार आहे .
८.पुण्यात ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये
स्थापन केली जाणार आहेत .
आजचा शासन निर्णय ;
वरील हि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही
महत्त्वाचे निर्णय आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी ,शालेय मुलांबाबत ,पशु
संवर्धन ,प्रशाकीय कार्यालय ,,न्यायालये,अनुचित जाती ,नुकसान भरपाई ,मानधन वाढ या
विषयी निर्णय झालेले दिसून आले .या मंत्रिमंडळ बैठकीतून महाराष्ट्राच्या
मुख्यमंत्र्यांनी सर्वकस मुद्यांना हातभार लावल्याचे दिसून आले ".maharashtra government decision" मित्रांना
मुख्यमंत्र्यांनी घातलेले निर्णय अपना सर्वाना कसे वाटले .
