दहावीचा निकाल जाहीर ...ssc reasult 2023 declare

☝☝👌👌दहावी  चा निकाल जाहीर



बारावीच्या निकाला पाठोपाठ आता दहावीचा निकाल आता उद्या लागणार आहे .गेले बरेच दिवस झाली .विद्यार्थी निकालाची वाट पाहत होती .पण आता विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षा पासून मुक्त होणार आहेत .या अगोदर जून च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल अशी बातमी प्रसारमाध्यमे प्रसारित करत होती .त्या नुसार आता उद्या दाहवी चा निकाल लागणार आहे .दहावी च्या निकाल लागल्या मूळ आता अकरावी ची प्रवेस प्रक्रिया गतिमान होणार आहे .त्यामुळं पालकांची अकरावी प्रवेशाची चिंता आता आता कमी होणार आहे .बारावी च्या निकाला नंतर दहावी चा निकाल आता लवकर लागणार आहे .त्यामुळं निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे .

                                        👉    निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

१० वी चा निकाल 

 

                                                     👉  निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈


उद्या दुपारी १  वाजता ९ विभागाच्या निकालाची टक्केवारी आणि राज्याच्या एकून राज्याच्या एकूण टक्केवारी चा निकाल लागेल .त्यामुळं अकरावी ची प्रवेश ऑगस्ट मध्ये पूर्ण होणाची शक्यता निर्माण झाली आहे .या अगोदर या परीक्षा महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे ,नागपूर ,संभाजीनगर ,मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक,लातूर ,कोकण ,या नऊ विभागीय मांडला मार्फत मार्च २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या .राज्यातील एकून विद्यार्थी८ लाख ४४ हजार ११६ विध्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते तर राज्यातील ७ लाख ३३ हजार ६७ विधार्थ्यांनी परीक्षा दिली होती .या परीक्षांमध्ये ८ हजार १८९ दिव्यायांग विधार्थी आहेत .तर ७३ विधार्थी ट्रान्सजन्देर आहेत .

                                       👉     निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा  👈


 

महाराष्ट्र दिनापासून मिळणार मेट्रो प्रवासात 25% सवलत

 

 👫 👪उन्हाळा आला रे! काळजी घ्या

                                                

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ;;


१ .www.mahreasult.nice.in

२ .http://sscreasult.mkcl.org

३.https://ssc.mahresults.org.in


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post