महाराष्ट्र दिनापासून मिळणार मेट्रो प्रवासात 25% सवलत

महाराष्ट्र शासनाने एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक मोठा निर्णय घेतलेला आहे मेट्रो प्रवासामध्ये आता वयोवृद्ध, विद्यार्थी व अपंगांना आता पंचवीस टक्के सवलत मिळणार आहे. या अगोदर महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त वयोवृद्धांना बस प्रवासामध्ये शंभर टक्के सवलत दिलेली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने महिलांना बस प्रवासामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतलेला होता. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने मेट्रो प्रवासामध्ये देखील सवलत देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. 

मुंबई एक नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा वापर या श्रेणीतील हजारोनाच ही सवलत उपलब्ध होणार आहे.ज्येष्ठ नागरिक अपंग विद्यार्थ्यांना ४५ ते ६० फेऱ्यांसाठी मुंबई एक पासवर सवलत मिळणार आहे. 












वयोवृद्ध विद्यार्थी आणि अपंग यांच्यासाठी उत्तम रेल्वेचा हा आराखडा आखलेला आहे. सामाजिक भावनेने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे .यातून मेट्रोचा प्रवास देखील मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकार वयोवृद्धांना शंभर टक्के सवलत दिल्यानंतर महिलांना बस प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यानंतर हा मेट्रो प्रवासामध्ये 25 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. 

हि सवलत मुंबई नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे .ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगांना 45 ते 60 फेऱ्यांसाठी मुंबई एक पावसावर ही सवलत उपलब्ध होणार आहे तीन श्रेणीतील प्रवाशांसाठी यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अपंगांना सरकारी वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र लागणार आहे.म्हणजेच वयाचा पुरावा व शाळेचे ओळखपत्र व पॅन कार्ड लागणार आहे. 

हे सुद्धा:

           

आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होणार आहेत

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post