अहमदनगर नाव आता अहिल्यानगर होणार
![]() |
| अहिल्यानगर |
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या
जयंती निमित्ताने मुख्यमंत्री एकनातजी शिंदे यांनी अहमदनगर च्या नावांमध्ये बदल
करून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे .या जयंती प्रसंगी निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमाला मुखमंत्री एकानातजी शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
साहेब तसेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब उपस्तीत
होते . या कार्येकर्मा अगोदर पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी
प्रयत्न चालू होते .या अगोदर राज्याचे शिक्षण मंत्री यांनी राज्य विधानपरिषद मध्ये
सांगितले होत्ये केनव बदल्व्ण्याकरिता चा प्रस्ताव जिल्हा प्रशासना कडून मागितला
आहे .या करिता माजी मंत्री राम शिंदे साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या करिता
महाविकास आघाडी सरकार काळात मागणी देखील
केली होती .
दहावीचा निकाल उद्या जाहीर👈
अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी माहिती ::
आज मंजे ३१ मे ला अहिल्याबाई होळकर यांची जयंती
आहे .महाराणी अहिल्याबाई होळकर मराठा मालवा साम्राज्याच्या महाराणी होत्या
.त्यांचा जन्म ३१ मे १७२५ मध्य महाराष्ट्रातील ,अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे
झाला .आज २०२३ मध्ये त्यांची २९८ वी जयंती साजरी केली जात आहे .अहिल्याबाई होळकर
या एक उत्तम महिला शासक राज्यकर्ती राणी होत्या .१७३३ मध्ये त्यांचा विवाहा
खंडेराव होळकर यांच्या सोबत झाला. त्या वेळा त्यांचे वय ८ वर्ष होते .१७६७ मध्ये
त्या इंदोर च्या शासक बनल्या त्यांचे महेश्वर हि राजधानी होती .उत्तम राज्यकर्ती
राणी बरोबरच त्या धर्मरक्षक सुद्धा होत्या .त्यांना राज्यकारभार चालवता वेळी सासरे
मल्हारराव होळकर यांचे सहकार्य होते .
त्यांनी देशभरातील हिंदू मंदिराचा निर्माण केला
.त्याच बरोबर त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या १३ ऑगस्ट १९९५ रोजी ७० व्या वर्षे
त्यांचे निधन झाले .
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय👈
अहमदनगर चा इतिहास नेमका आहे तरी काय ::
अहमदनगरकी स्थापना २८ मे १४९० रोजी झाली होती
.अहमदनगरचे स्थापना मलिक अहमद बादशा यांनी केली .अहमदनगर च्या स्थापना जवळपास ५००
वर्षा पेक्षा अगोदरची आहे .मलिक अहमद निजामशाह यांच्या नावावरून या जिल्ह्याचे नाव
अहमदनगरहे नाव पडल .या अगोदर शिवसेना पक्षान अंबिकानगर हे नाव देण्याच सुचवलं होत
