मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आयोध्या दौरा
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राम लल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले.शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथजी शिंदे यांचा पहिलाच आयोध्या दौरा यापूर्वी लागलेल्या निवडणुका आयोगाच्या निर्णयामध्ये एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षाचे नाव शिवसेना व पक्षचिन्ह धनुष्यबाण हे भेटलेले होते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष फुटी नंतर प्रथमच राम लल्लांच्या भेटीला पोहोचले आयोजित पोहोचल्यानंतर आयोजकांनी त्यांचे जंगी स्वागत केले तसेच त्यांनी राम मंदिरा च्या कामाची पाहणी केली .त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा होते.तसेच शिंदे फडणवीस सरकार मधील बरेच मंत्री अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते.
Tags
राम मंदिर
