देशात carona वाढतोय का?

देशात  carona रुग्ण संख्या वाढती पाहून दोन दिवसाची मॉकडीचा आयोजन करण्यात आलं होतं. या मध्ये करुणाच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली तसेच उपयोजनाचे मार्ग देखील शोधण्यात आले. छत्तीसगड मते 24 तासात 96 रुग्ण संख्या आढळून आली बऱ्याच राज्यांमध्ये करुणा रुग्ण संख्या ही वाढती आढळून आली. या अगोदर केंद्र सरकारने राज्यांना खबरदारीचा सल्ला दिला होता. तसेच राज्यांना टेस्ट करण्यास सांगितले होते काही राज्यांनी carona संक्रमणाचे नियम लागू केले आहेत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर carona संक्रमण वाढल्याचे आढळून आले. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post