महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत

 राज्य सरकारचा मोठा निर्णय

                         2023 -24 आर्थिक वर्षांमध्ये महिलांना बस प्रवासामध्ये 50% सवलत देऊन महिला सबलीकरणाकडे सरकारने ठेवलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेअंतर्गत महिलांना बस प्रवासामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे या योजनेअगोदर वृद्धांना बस प्रवासामध्ये सरकारने शंभर टक्के सवलत दिलेली आहे.या सरकारने अर्थसंकल्पात याबाबत तरतूद देखील केलेली आहे.या योजनेतून होणारा खर्च सरकार एसटी महामंडळाला देणार आहे . महिला सन्मान योजनेअंतर्गत या तरतुदी करण्यात आलेले आहेत .


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post