कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष होणार

 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष होणार शिंदे फडणवीस सरकार याबाबत मोठे निर्णय घेण्याच्या विचारात आहे .सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष केल्यानंतर तरुण बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .

कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 58 वरून 60 वर्षे केल्यानंतर दोन वर्ष निघणारी नौकर भरती यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे तरी याबाबत शिंदे फडणवीस सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post