नवीन शासन निर्णय

 खुल्या ,मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

1. खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता तसेच मागास प्रवर्गातील सर्व महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. 

2. खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता आपल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. 


राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू

1. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय. 

2. केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्रस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल. 

3. या संवर्गात सरळसेवेने नियुक्तीचे प्रमाण 75 टक्के पेक्षा जास्त नसेल अशाच संवर्गात दिव्यांगाना पदोन्नती आरक्षण राहील. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post