शिक्षक बदली संदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी राज्यात होणाऱ्या ऑनलाइन शिक्षक बदली मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचा समजते याबाबत मोठ्या तरतुदी देखील केल्याचे समजते .यासाठी राज्य सरकारने 26 मोठे बदल केल्याचे समजते यातील एक बदल असाही आहे की महिला शिक्षिकेला ग्रामीण भागामध्ये शिकवण्याचे काम करावे लागणार आहे ज्या प्रमाणे राज्यातील विविध विभागातील कर्मचारी अथवा महिला कर्मचारी कार्य करत आहेत त्याचप्रमाणे महिला शिक्षकीला देखील ग्रामीण भागात ज्ञानदानाची कार्य करावे लागणार आहे .राज्यात विविध क्षेत्रातील कर्मचारी जसे तलाठी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक, कृषी सेवक या पदांच्या महिला देखील ग्रामीण भागात कार्य करतात त्याचप्रमाणे महिला शिक्षिका देखील ग्रामीण भागात कार्य करील अशी तरतूद केल्याचे समजते.
समान न्यायान महिला शिक्षकांना ग्रामीण भागात जाऊन ज्ञानदानाचे कार्य करावे लागणार आहे. शिक्षेची नियुक्ती ग्रामीण भागात करण्यावर प्रतिबंध करता येणार नाही ही बदली शाळेतील विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणारी ठरेल असे सांगण्यात आले आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी बरेच आक्षेप देखील घेण्यात आलेली आहेत हे सर्व आक्षेप निकाली काढून बदली प्रक्रिया पार पाडलेली आहे. आता पाहणे महत्त्वाचे आहे की महिला शिक्षकांना ग्रामीण भागात ज्ञानदान करतेवेळी विद्यार्थ्यांना किती प्रमाणात शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
Tags
शिक्षक .बदली
