मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया सुरु

नमस्कार ,मित्रानो अपना सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो आपणा सार्वानाच  माहिती आहे .कि महाराष्ट्र सरकार नेहमी आपल्या नाग्रीकांन्करिता विविध योजना राबवत असते .या नागरिकांमध्य महिला ,आदिवासी ,,मागासवर्गीय,शेतकरी या सारख्या घटकांचं समावेश आहे .या घटकानमध्ये महिला हा घटक अतिशय महत्वाचा आहे .या घात्काकरिता महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे . 

mukhyamantri mazi ladki bahin yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ह्हे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणा ला प्राधान्य देण्याकरिता राबवली जाणार आहे .या योजनेची सुरवात करण्यासाठी मंत्रिमंडळ २८ जुन २०२४ ला मान्यता द्देली आहे 

लाभधारक व्यक्तीचे वय 

२१ ते ६५ वयोगटातील महिला या करिता पात्र असणार आहेत .

योजनेचा लाभ 

या योजनेअंतर्गत महिलानला १५०० रुपये डी बी टी द्वारे बँक खात्यात जमा ह्होतात .

या योजने करिता पात्रता 

१ . सदरील व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा .

२. या योजनेकरिता वय २१ ते ६५ वर्ष्यामधील असावे .

३. लाभार्थ्याचे अधर्लींक असलेले बँक खाते असावे .

४. लाभार्ती व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त नसावे .

अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा 


लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असणार नाही ?


१.ज्या कुटुंबातील व्यक्ती आयकर दाता आहे.

२.ज्या कुटुंबातील व्यक्ती नियमित कर्मचारी आहे .

३.ज्या कुटुंबातील व्यक्त्तीचे वार्षिक उत्पन्न २.५० लक्ष रुपया पेक्षा ज्जास्त असेल .

४.सदर महिला हि शासनाच्या इतर योजनेतून १५०० रुपय किवा जास्त रुपये चा लाभ घेत असेल .

५.ज्या कुटुंबातील व्यक्ती कडे चार चाकी वहान आहे .

अर्ज प्रक्रिया

लाडकी बहिन् योजनेची अर्ज  खालीलप्रमाणे भरावा

या योजनेचा अर्ज ओनलाइन सुद्द्धा भरता येतो .

ज्या लोकांजन्लामदिनांक अर्ज ओनलाइन भरता येत नाही अशा करिता अर्ज अंगणवाडी सेविका ,पर्वेक्षिका,आशा शेविका,वार्ड अधिकारी ,मन पा बालवाडी सेविका यांच्याकडे अर्ज द्यावे .अर्ज भरण्याकरिता कुठलीही फी आकारली जाणार नाही .

अर्ज भरण्याकरिता अर्जादारचे नाव जन्मदिनांक ,पत्ता ,ओळखपत्र,आधारकार्द,मोबाईल क्रमांक अगदी अचूक भरावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज नुकतेच मोठ्या प्रमाणावर भरले जात आहेत .नुकतेच अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी या अर्ज भरण्याकरिता ३१ ऑगस्ट पर्यंत वेळ वाढवून देण्याकरिता कारवाई केली आहे ..या योजनेचा लाभ महिलांकरिता असून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून एकत्र लाभ मिळणार आहे .या योजनेचा पहिला हप्ता हा ३००० रुपये महिलांकरिता मिळणार आहे .नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हा अर्ज भरण्यात अग्रेसर राहिला आहे .

या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब महिलांकारीत्ता आहे .या योजनेसारख्याच अनेक योजना राज्य सरकार राबवत आहे .या अगोदर सरकारने महिलांकरिता ५०%तिकीट सवलत दिलेली आहे ,तसेच महिंलानकारिता मोफत शिक्षणासाठी योजना राबवली आहे .या योजनेचा लाभ अर्ज भरणे झाल्यानंतर लगेचच मिळणार आहे .या योजनेचा लाभ सेप्टेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे .

महाराष्ट्राचे लाडके  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे महाराष्ट्रातील लाडक्या बहीनिच्या बँक खात्त्यात दिनांक १४ ऑगस्ट रोजी वर्ग केले आहेत .या पाहिल्या हप्त्यात्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचेमिळून 3000  जमा होणार आहेत .या योजनेचा लाभ सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे .

लाडकी बहिण योजनेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिनीसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिलेली आहे .ते म्हणजे या योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी वाढवला आहे .या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा कलावधी सेप्तेम्बेर महिन्यांच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज भरण्याकरिता कालावधी वाढवला आहे .या कालावधीमध्य ज्यांनी अर्ज् भरला आहे .ज्ज्यांचा अर्ज चुकला आहे .ज्यांना अर्ज भरावयाचा आहे .अशा लोकांसाठी हि सुवर्ण संन्धी आहे .

या योजनेचा लाभ तळागाळातील गरिब महिलांकरिता या योजनेचा लाभ देण्यात येत आहे .तरी लाडक्या भगिनींनी या योजनेकारिता योग्य अर्ज भरणे आवश्यक आहे .या योजनेसाठी लाभ घेनार्या भगिनींच्या बँक खात्यात नुकतेच ३००० हजार रुपय जमा झाले आहेत .या योजनेच्च्या प्रसारासाठी सरकारने ११९ कोटी खर्च मंजूर केला आहे .तरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज करावा .


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post